महाराष्ट्र शासन – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘बालदिवस सप्ताह २०२०’ आयोजित करून त्यामध्ये वर्ग १ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना ‘सहभाग प्रमाणपत्र’ मिळणार होते ते ‘सहभाग प्रमाणपत्र’ आता ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. सहभाग प्रमानपत्र ‘डाऊनलोड’ करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा, नंतर तुम्ही ज्या मोबाईल नंबर वरून ‘बालदिवस सप्ताह २०२०’ या स्पर्धेत सहभागी झाले होता तो मोबाईल नंबर दिलेल्या जागी इनपुट करा आणि आपल्या पाल्याचे किंवा विद्यार्थ्यांचे सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
‘बालदिवस सप्ताह २०२०’ सहभाग प्रमाणपत्र कसे ‘डाऊनलोड’ करावे हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
‘बालदिवस सप्ताह २०२०’ सहभाग प्रमाणपत्र ‘डाऊनलोड’ करण्यासाठी येथे क्लिक करा

2 Comments
sir mulancha school cha udise chukalya mule status regected yete ka school udise 27201407801 asa hota.
ReplyDeleteहोऊ शकते
Deleteकारण udise चुकला म्हणजे
शाळा बदलते ,आणि विद्यार्थी दुसऱ्या शाळेचा दिसतो,,,
आपल्याला त्या साठीच
विद्यार्थी नाव
स्पर्धा
शाळा
वर्ग
#baldivas2020
अश्या स्वरूपात facebook किंवा
Twitter, किँवा instagram
वर अपलोड करणे अपेक्षित होते