१४. मुद्दा क्र ८, संदर्भ व परिशिष्टे

 


या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

८.संदर्भसूची व परिशिष्टे - नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा पुस्तके,मासिके,वर्तमान पत्रातील लेख, इंटरनेट गुगल वरील ज्या माहितीचा उपयोग नवोपक्रमास झाला त्याची नोंद करावी.

तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी यादी  व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली ,वर्तमान  पत्राने घेतलेली दखल, महत्वाचे दोन तीन फोटो, विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणात आवडलेला उपक्रम ,त्याला लागणारी साधने,वेळ,करावयाची कृती इत्यादी . जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

Post a Comment

0 Comments