या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवोपक्रमाचे
शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.
आपल्या उपक्रमाचे
नेमके नाव येथे लिहिणे अपेक्षित आहे
त्या शिर्षकातून
आपला नवोपक्रम लगेच परीक्षकांच्या डोळ्या समोर यायला हवा.
शीर्षक हे
नाविन्यपूर्ण हवे.
आपला हा उपक्रम
शक्यतोवर या अगोदर कोणीही राबवलेला नसावा.
येथे आपल्या नवोपक्रमाचे निश्चित स्वरूपाचे विधान लिहावे.
उदा.
एक झोका
ज्ञानरचनावादी ए बी सी डी चा.
चला जग जिंकू या.
बोलके झाड.
धरू नका हि
फुलपाखरे.
माझी उन्हाळी छंद
शाळा.
चला चिमणी वाचवू
या.
संत साहित्यातील
पर्यावरण विचार.
द्या टाळी.
नाट्यकलेतून
विद्यार्थी विकास.
फुग्यातील शब्द
वाचन.
1 Comments
नवोपक्रम साठी खूप उपयुक्त माहिती
ReplyDelete