निवड वेतनश्रेणी/वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ततेसाठी कृतिसंशोधन प्रतिज्ञापत्र, मार्गदर्शकांचे प्रमाणपत्र, संस्था प्रमुख / मुख्याध्यापक प्रमाणपत्र,ऋणनिर्देश,अनुक्रमणिका कशी असावी

 



निवड वेतनश्रेणी/वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ततेसाठी कृतिसंशोधन प्रतिज्ञापत्र, मार्गदर्शकांचे प्रमाणपत्र, संस्था प्रमुख / मुख्याध्यापक प्रमाणपत्र,ऋणनिर्देश,अनुक्रमणिका   कशी असावी

खालीलप्रमाणे   माहिती असेल तर कृतिसंशोधन लिहिणे सोयीचे होते

                                       संशोधकाचे  प्रतिज्ञापत्र

                       मी श्री. / सौ. ......(संशोधकाचे नाव)......... प्रतिज्ञापत्र लिहून देतो/देते की, ..........(शाळेचे नाव )............. या शाळेत  .......... या पदावर कार्यरत असून

 (संशोधन शीर्षक)................ हे कृतिसंशोधन  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे  द्वारा आयोजित निवड वेतनश्रेणी/वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ततेसाठी मी स्वतः पूर्ण केलेले आहे. प्रस्तुत कृतिसंशोधन कोणत्याही संस्थेच्या / शाळेच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी संबंधित नाही. तसेच या पूर्वी प्रस्तुत कृतिसंशोधन कोणत्याही संस्थेच्या अनुदानाकरिता सादर करण्यात आलेले नाही. याची संशोधक हमी देत आहे. कृतिसंशोधनासाठी उपयोगात आणलेल्या संदर्भ साहित्याचा योग्य तो निर्देश या अहवालात करण्यात आलेला आहे.

 

दिनांक :                                                                    संशोधक,

ठिकाण :                                                              (नाव व स्वाक्षरी)


                                     मार्गदर्शकांचे प्रमाणपत्र

                  प्रमाणित करण्यात येते की, ......(संशोधकाचे नाव)........., ..........(शाळेचे नाव )............. यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे  द्वारा आयोजित निवड वेतनश्रेणी/वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ततेसाठी ..........(संशोधन शीर्षक)................  या विषयावर केलेले कृतिसंशोधन कोणत्याही स्तरावर स्पर्धेसाठी अथवा परीक्षेसाठी पाठविण्यात आलेले नाही. तसेच सदरहू कृतिसंशोधन कोणत्याही संस्थेच्या / शाळेच्या वा अन्य कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी संबंधित नाही. सदरहू संशोधन माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेले आहे.

 

दिनांक : ..............................                           मार्गदर्शकांची स्वाक्षरी

स्थळ :. .................                                        ....( मार्गदर्शकांचे नाव ).....


                    संस्था प्रमुख / मुख्याध्यापक प्रमाणपत्र

                    ......(संशोधकाचे नाव).........यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात  ..........(संशोधन शीर्षक)................  या विषयावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे  द्वारा आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी  प्रशिक्षण पूर्तते साठी सादर करण्यात येणारा कृतिसंशोधन अहवालाचे कृती संशोधन कार्य प्रत्यक्ष शाळेत विविध उपक्रम राबवून पूर्ण केलेले आहे. करिता प्रमाणपत्र दिले आहे.

 

दिनांक :- ..................                                                  मुख्याध्यापक

ठिकाण :- .............                                          ..........(शाळेचे नाव ).............

 


                                            ऋणनिर्देश

                  निवड वेतनश्रेणी/वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्तीसाठी कृती संशोधन करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल संशोधक - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, तसेच कार्यशाळेदरम्यान  ....( मार्गदर्शकांचे नाव ).....यांनी प्रस्तुत संशोधनाकरीता मुख्य मार्गदर्शन केले त्याबद्दल संशोधक त्याच्यांत ऋणात राहणे पसंत करेन.

                  माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी संशोधन कार्यात मला मोलाची मदत केली त्याबददल संशोधक त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करु शकत नाही. त्याबरोबर  माझ्या शाळेचे मुख्याध्यापक  ........................ यांनी तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक बांधवांनी मोलाचे सहकार्य केले, त्याबददल संशोधक त्यांचा ऋणी आहे. वेळात वेळ काढून ........................यांनी संशोधन अहवाल टाईप करुन दिला त्याबददल संशोधक त्यांचे ऋणी आहे. संशोधन कार्यात मदत करणाऱ्या सर्वांचे  संशोधक शतशः ऋणी आहे.

 

दिनांक :-.........                                                            संशोधक

ठिकाण :- ........                                               ......(संशोधकाचे नाव).........

 

अनुक्रमणिका

अ.क्र

विवरण

पृष्ठ.क्र

i

ii

iii

iv

v

मुखपृष्ठ

प्रतिज्ञापत्र

मुख्याध्यापक प्रमाणपत्र

ऋणनिर्देश

अनुक्रमणिका

i

ii

iii

iv

v

 

प्रकरण पहिले प्रास्ताविक

 

1.1

1.2

1.3

1.4

1.5

1.6

1.7

1.8

1.9

1.10

समस्येची पार्श्वभूमी

संशोधन शीर्षक

संशोधनाची उद्दिष्टे

संशोधनाची गृहितके

संशोधनाची परिकल्पना

कार्यात्मक व्याख्या

समस्येची व्याप्ती

समस्येची मर्यादा

संशोधनाची गरज

संशोधनाचे महत्त्व

 

 

प्रकरण दुसरे संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा

 

2.1

2.2

2.3

संबंधित साहित्याचा आढावा

संबंधित संशोधनाचा आढावा

प्रस्तुत संशोधनाचे वेगळेपण

 

 

प्रकरण तिसरे संशोधन कार्यपद्धती

 

3.1

3.2

3.3

3.4

3.5

संशोधन पद्धती

जनसंख्या

न्यादर्श 

संशोधनाची साधने

सांख्यिकीय विश्लेषणासाठी वापरलेली तंत्रे

 

 

प्रकरण चौथे माहितीचे संकलन विश्लेषण व अर्थनिर्वचन

 

4.1

4.2

माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन

परिकल्पना परीक्षण

 

 

प्रकरण पाचवे सारांश निष्कर्ष आणि शिफारशी

 

5.1

5.2

5.3

संशोधन सारांश

संशोधनाचे निष्कर्ष

शिफारशी

 

 

परिशिष्टे :-विद्यार्थी यादी,फोटो,चाचणी,संदर्भसूची

      -

 

संदर्भ :- निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण वाचन साहित्य (पृष्ठ क्रमांक 212-222)




Post a Comment

0 Comments