महाराष्ट्र राज्य TAIT EXAM 2022 SYLLABUS शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य
संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या
संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता 'शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी
२०२२' या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे
परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः
QUESTION PAPERS AND ANSWER OLD EXAM
परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी,
इंग्रजी
व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता
इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी - मराठी अथवा
इंग्रजी - उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.
अ)
अभ्यासक्रम:
अभियोग्यता या घटकांतर्गत- १२० प्रश्न १२० गुण
गणितीय क्षमता,
वेग आणि अचूकता,
भाषिक क्षमता (इंग्रजी),
भाषिक क्षमता (मराठी),
अवकाशीय क्षमता,
कल / आवड,
समायोजन / व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक
सर्वसाधारणपणे राहतील.
ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत- ८० प्रश्न ८० गुण
आकलन,
वर्गीकरण,
समसंबंध,
क्रम श्रेणी,
तर्क व अनुमान,
कूट प्रश्न,
सांकेतिक भाषा,
लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे
राहतील.
सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही.
त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्टस्तर मर्यादा असणार नाही.
क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा ( १२० मिनिट ) कालावधी राहील.
0 Comments