वर्गनिहाय एकत्रित पूर्व चाचणी pdf, पुनर्रचित सेतु अभ्यास २०२२-२३
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजीत पुनर्रचित सेतू अभ्यास वर्ष २०२२-२३ चा अभ्यासक्रम तसेच पूर्वचाचणी परिषदेच्या मुख्य वेबसाईट वर उपलब्ध आहे. या ठिकाणी ह्या पूर्व चाचणीला वर्गनिहाय एकत्रित घेतले आहे. वर्गनिहाय चाचणी pdf आपण डाऊनलोड करू शकता पूर्व चाचणी pdf, पुनर्रचित सेतु अभ्यास २०२२-२३
0 Comments