प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा-मानसिक क्षमता परीक्षण- नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा-इयत्ता सहावी, Navoday Viddyalay Exam Preparation

प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा-मानसिक क्षमता परीक्षण- नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा-इयत्ता सहावी, Navoday Viddyalay Exam Preparation

इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये प्रश्न क्र 17 ते 20  मध्ये, प्रत्येकी दोन प्रश्नआकृत्यांचे दोन गट आहेत दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह ? आहे पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये काहीएक नाते आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्नआकृत्यांमध्ये तसलेच नाते असावयास हवे प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ एम आर उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा-असा प्रश्न विचारला जातो- येथे चार प्रश्न विचारले जातात म्हणजेच एकूण चार गुणांसाठी हा प्रश्न असतो, हे चार गुण विद्यार्थ्याला 100% मिळावेत म्हणून यावर आधारित खालील प्रश्नसंचाचा जास्तीत सराव करावा व भरपूर यश मिळवावे करिता शुभेच्छा,-आपला हा सराव पेपर संपल्यावर पेपरच्या शेवटी असलेल्या   Submit    निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा सराव पेपर पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा सराव पेपर सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck

मागील वर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका सरावासाठी खाली दिल्या आहेत, आपणास हव्या असलेल्या प्रश्नपत्रिकेस क्लिक करा आणि सराव करा 

Post a Comment

0 Comments