प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
सामाजिक शास्त्र -इतिहास नागरिकशास्त्र व भूगोल- वर्णनात्मक नोंदी
सकारात्मक नोंदी ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो /ते सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात
सांगतो /ते घटना अगदी जशीच्या तशी सांगतो /ते प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो /ते भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती
देतो /ते विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो /ते सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो /ते नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो /ते नकाशा कुतूहलाने बघतो /ते स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो /ते जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण
देतो /ते ऐतिहासिेक वस्तूंचा संग्रह करतो /ते प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती
देतो /ते प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो /ते संविधान व प्रतिज्ञा म्हणतो /ते समाजसुधारकाची माहिती सांगतो /ते संविधानाचे महत्व सांगतो /ते थोर नेत्याची माहिती सांगतो /ते ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो /ते नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो /ते प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो /ते नकाशे काढतो व भरतो /ते नकाशा वाचन करतो /ते नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो /ते नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो /ते पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो /ते लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो /ते लोकसंख्या जनजागृती करतो /ते क्षेत्रभेटीत सहभागी होतो /ते सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो /ते वृक्षारोपण व संवर्धन करतो /ते राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो /ते नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो
/ते पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो
/ते पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो /ते ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो /ते पाठ्यपुस्तकातील घटनांचे वर्णन करतो /ते विविध छोटे छोटे प्रयोग करून पाहतो /ते ऐतिहासिक घटना वर्णन करून सांगतो /ते विविध छोटे छोटे प्रयोग करून दाखवतो /ते प्रसंगाचे नाट्यीकरण हुबेहूब करतो /ते स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो /ते नाट्यीकरणात अतिशय रममाण होते /ते विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो
/ते सुचवलेला भाग नकाशात अचूक दाखवतो /ते असे का घडले असेल ? अश्या
प्रकारचे प्रश्न विचारतो /ते नकाशा प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो /ते विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो
/ते वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो
/ते विविध ऋतू बाबत माहिती ठेवतो /ते प्रकल्पाचे सादरीकरण सुंदर करतो /ते मोबाईल कसा काम करतो या बाबत जाणून घेतो /ते विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती सांगतो /ते छोटी तंत्र , गाडी
, बाहुली दुरुस्त करतो /ते आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो /ते विज्ञानातील गमती-जंमती सांगतो /ते ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो /ते विषया संदर्भाने योग्य, समर्पक
माहिती देतो /ते ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो /ते विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती
देतो /ते बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो /ते विविध वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो /ते सहलीच्या ठिकाणी नकाशाचा वापर करतो /ते घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो /ते सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो /ते घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो /ते सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो
/ते प्रयोग करताना केलेली कृती सांगतो /ते सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवतो /ते इतिहास कसा तयार होते सांगतो /ते प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो /ते इतिहासाची साधने सांगतो /ते नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो /ते प्राचीन काळा विषयी सांगतो /ते अन्नाचे महत्व ओळखतो /ते इतिहासाची कालगणना सांगतो /ते वाहतुकीच्या साधने जाणून घेतो /ते सजीव निर्जीव ओळखतो /ते संदेशवहनाची साधने माहिती घेतो /ते पिण्याच्या पाण्याची काळजी घेतो /ते अश्मयुगीन हत्यारे नावे सांगतो /ते आपली गरज जाणून घेतो /ते विविध निवारा माहिती सांगतो /ते पर्यावरणाविषयी जागरूक आहे वसाहत कसे तयार होतात सांगतो /ते अन्नातील विविध घटक माहिती घेतो /ते सूर्यमाला कशी तयार होते सांगतो /ते विविध आजाराची माहिती जाणून घेतो /ते विविध ग्रहाविषयी माहिती जाणून घेतो /ते स्वतः सदृढ राहण्याचा प्रयत्न करतो /ते चंद्राच्या कला जाणतो /ते |
अडथळ्यांच्या नोंदी समाजसुधारकाची माहिती सांगतांना चुका करतो/ते नकाशे काढतो मात्र दिशा चुकवतो/ते प्रयोग करताना घाबरतो/ते सुचवलेला भाग नकाशात रंगुवून दाखवतांना
अडखळतो/ते इतिहासाची साधने ओळखतांना अडखळतो /ते नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतांना अडखळतो/ते इतिहासाची कालगणना बद्दल माहिती सांगतांना
अडखळतो/ते वाहतुकीच्या साधने माहिती सांगतांना अडखळतो/ते सजीव निर्जीव बद्दल माहिती सांगतांना अडखळतो/ते संदेशवहनाची साधने सांगतांना अडखळतो/ते पिण्याच्या पाण्याची नासाडी करतो/ते अश्मयुगीन हत्यारे सांगतांना अडखळतो/ते पर्यावरणाविषयी माहिती सांगतांना अडखळतो/ते सूर्यमाला कशी तयार होते माहिती सांगता येत
नाही चंद्राच्या कला सांगतांना अडखळतो/ते विविध आजाराची माहिती अपुरी सांगतो/ते विविध ग्रहाविषयी माहिती सांगता येत नाही चंद्राच्या कला सांगतांना अडखळतो/ते |
0 Comments