इयत्ता पाचवी- विषय कला- वर्णनात्मक नोंदी

 

इयत्ता पाचवी- विषय कला- वर्णनात्मक नोंदी

प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत

विषय कला वर्णनात्मक नोंदी

सकारात्मक नोंदी-

कागदाच्या विविध घड़या करून कलाकृती सादर करतो / ते

कागदापासून विमान बनवतो / ते

प्राणीपक्षी यांचे अभिनय करतो / ते

स्वरव्यंजन योग्य उच्चारण करतो / ते

कटुंबा विषयी माहिती सांगतो / ते

राष्ट्रीय गीत म्हणतो / ते

कागदापासून ससा बनवतो / ते

विविध आकार सुबक काढतो / ते

त्रिकोणगोल सुबकपणे काढतो / ते

कोलाज पद्धतीचा शिल्पकामासाठी उपयोग करतो / ते

रेषांचे सरळउभ्या,तिरप्या,आडव्या विविध आकार अचुकपणे काढतो / ते

ओल्या मातीपासून मणीलंबगोल चौकोन अचूक बनवतो / ते

सपाट पृष्ठभागावर सजावट करतो / ते

अक्षर व आकड्यांचे गीत गातो / ते

कागदापासून होडी बनवतो / ते

विविध नैसर्गिक आवाज काढतो  / ते

शारीरिक हालचाली करुन नृत्य करतो / ते

कागदापासून बेडूक बनवतो / ते

विविध प्रकारे उड़या मारतो / ते

पारंपारिक गीत गायन करतो / ते

कलेचे विविध प्रकार समजून घेतो/ ते

मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो/ ते

चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो/ ते

चित्रे सुंदर काढतो/ ते

प्रमाणबद्ध रेखाटन करतो/ ते

मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो/ ते

रंगाच्या छटातील फरक ओळखतो/ ते

चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो/ ते

चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो/ ते

कलात्मक दृष्टीकोन ठेवतो/ ते

विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो/ ते

कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो/ ते

वर्ग सजावट करतो/ ते

मातीपासून विविध आकार बनवितो/ ते

स्व निर्मितीतून आनंद मिळवितो/ ते

नृत्यनाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो/ ते

विविध स्पर्धात सहभागी होतो/ ते

वर्गसजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो/ ते

नृत्याची विशेष आवड आहे

सुंदर नृत्य करतो/ ते

चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो/ ते

हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो/ ते

कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो/ ते

कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो/ ते

मातीकाम मन लाऊन आकर्षक करतो/ ते

मातीपासून सुबक खेळणी तयार करतो/ ते

नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो/ ते

पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो/ ते

चित्राचे विविध प्रकार ओळखतो/ ते

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो/ ते

कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य सादर करतो/ ते

कार्यक्रमात सामूहिकरीत्या नृत्य सादर करतो/ ते

चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो/ ते

चित्रात रंग भरताना कल्पकतेचा वापर करतो/ ते

स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतो/ ते

गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो/ ते

संवादाचे सादरीकरण उत्तमरित्या करतो/ ते

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो/ ते

राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते/ ते

वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो/ ते

गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो/ ते

सामुहिक गीत गायनात सहभागी होतो/ ते

नाट्यीकरणात सहभागी होतो/ ते

मूक अभिनय सादर करतो/ ते

गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो/ ते

निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो/ ते

संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो/ ते

चित्रकलेत रुची घेतोआवडीने चित्र काढतो/ ते

विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो/ ते

टाळ्या वाजवून संगीतमय नाद निर्माण करतो/ ते

आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो/ ते

पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करतो/ ते

समूहगीत गायनात सहभागी होतो/ ते

स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो/ ते

आत्मविश्वासाने भाषणामध्ये सहभागी होते/ ते

आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते/ ते

आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते/ ते

कलेचे विविध प्रकार समजून घेतो/ ते

मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो/ ते

चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो/ ते

सर्व चित्रे सुंदर काढतो/ ते

चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करतो/ ते

मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो/ ते

रंगाच्या छटातील फरक ओळखतो/ ते

चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो/ ते

कलात्मक दृष्टीकोन ठवतो/ ते

विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो/ ते

कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो/ ते

मातीपासून विविध आकार बनवतो/ ते

कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो/ ते

बडबडगीताचे अभिनयासह सादरीकरण करतो/ ते

मुक्त रेखांकनाद्वारे चित्र निर्मिती करतो/ ते

रंगसंगती विषयी माहिती सांगतो/ ते

गट प्रसंग नाट्य सादर करतो/ ते

कोलाज काम उत्कृष्ठ करतो/ ते

नाट्यप्रवेशाचे प्रात्यक्षिकासह वाचन करतो/ ते

कापडावर रंगकाम सुंदर करतो/ ते

संगीताबद्धल अभिरुची बाळगतो/ ते

वर्ग सजावटीमध्ये सहभागी होतो/ ते

कलेबद्धल अभिरुची बाळगतो/ ते

मातीपासून कलाकुसरी करतो/ ते

नाट्याभिनय बद्धल अभिरुची बाळगतो/ ते

गंमती जमती सांगून इतरांना हसवतो/ ते

निरनिराळ्या स्वरालंकाराची जाण आहे

विनोद सुंदररित्या सादर करतो/ ते

वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो/ ते

संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे/ ते

प्रत्येक उपक्रमात स्वतः हून भाग घेतो/ ते

विविध चित्र उत्तम रित्या काढतो/ ते

सराव करताना अगदी रममाण होतो / ते

विविध कात्रणांच्या संयोजनातून चित्रनिर्मिती करतो/ ते

आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतो/ ते

कथावर आधारित कल्पनाचित्र रेखाटतो/ ते

नृत्यातील काव्य समजून घेतो/ ते

मुक्त आकाराचा वापर करून नक्षीकाम करतो/ ते

सुचवलेला संवाद सादरीकरण उत्तम करतो/ ते

प्राणी व पक्षांचे मुखवटे तयार करतो/ ते

व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत भाग घेतो/ ते

संगीतातील निरनिराळे बारकावे आत्मसात करतो/ ते

चित्रात रंगकाम उत्कृष्टपणे करतो/ ते

वेगवेगळ्या भाव-भावनांतील फरक जाणतो/ ते

गायन स्पर्धेत सहभाग नोंदवतो/ ते

संगीतातील तालाची माहिती समजून घेतो/ ते

फलक-लेखन सुंदर करतो/ ते

तालानुसार प्रात्यक्षिक सादर करतो/ ते

चित्रकला विषय आवडीचा आहे

मुक्त रेखांकनाव्दारे चित्र निर्मिती करतो/ ते

सुचवलेल्या विषयावर सुंदर रेखाटन करतो/ ते

अंकातून अक्षरातून चित्रनिर्मिती करतो/ ते

विविध प्रकारे चित्र रेखाटन करतो/ ते

रिकाम्या बॉक्सचा वापर करून बाहुली तयार करतो/ ते

विविध रंग संगती बद्धल माहिती सांगतो/ ते

ठशांच्या साह्याने प्राणी व मानवाकृती करतो/ ते

विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घेतो/ ते

गट प्रसंगनाट्य सादर करतो/ ते

कलागट = विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयार करतो / ते

कलाकृती काढून आनंद घेतो / ते

कला निर्मितीचा स्वतंत्र विचार करतो / ते

मनातील भाव भावना व्यक्त करतो / ते

कलाकृती तयार करण्यास विद्याथ्यांना प्रवृत्त करतो / ते

कलागट संगीत = स्वताचे विचार स्वतंत्र पणे मांडतो / ते

नादातून स्वरांचा आनंद घेतो / ते

कृतीगीतावर मुद्राभिनय सदर करतो / ते

हालचालीतील ताल आणि लय यांचा समन्वय साधतो / ते

सादरीकरणात स्थानिक घडामोडीचा समावेश करतो / ते

परिसरातील विविध घटकांचा आवाज ओळखून नक्कल करतो / ते

कला - शिक्षण- चित्रशिल्प = रेषांचेविविध प्रकार अचूकपणे काढतो / ते

स्वता:च्या आवडीचे वस्तूचे सुबक रेखांकन करतो / ते

भौमितिक आकाराचे योग्य रेखांकन करतो / ते

आवडीच्या वस्तुवर सुंदर नक्षीकाम करतो / ते

मातीपासून विविध आकार बनून रंगवतो / ते

विविध कागदांची माहिती सांगतो कागदापासून विविध वस्तू बनवतो / ते

गीत गायन = राष्ट्रगीतप्रार्थना तालासुरात सावधान स्थितीत म्हणतो / ते

लययुक्त टाळ्या वाजून संगीतमय वातावरण तयार करतो / ते

विविध साधनांचा आवाज काढतो / ते

प्राणीपक्षी यांच्या संदर्भात गीतगायन म्हणतो / ते

निसर्गविषयक गीताचे तालासुरात गायन करते / ते

संगीत-नृत्य = प्राणी पक्षी यांच्या उड़या मारण्याचे प्रात्यक्षिक करतो / ते

बडबड गीते म्हणून कृतियुक्त सादर करतो / ते

योग्य हालचाल करून नृत्य करतो / ते

प्राणीपक्षीवनस्पतीयांच्या कथेची सादरिकरण करतो / ते

परिसरातील विविध घटकांचे विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतो / ते

 

 

अडथळ्याच्या नोंदी

सुचविलेल्या विविध कलाकृती माहित नाही

सुचविलेल्या विविध कलाकृती चा उपयोग माहित नाही

कृती कशी व का कारवी याबाबत संभमात पड़तो/ ते

मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती चुकीच्या पद्धतीने सांगतो/ ते

नृत्य वापरण्यात येणार्या विविध मुद्रांची माहिती चुकीची सांगतो/ ते

संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणार्या बाबी माहिती नाहीत

दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही

चित्रात रंग भारता येत नाही

चित्रात कोणतेही रंग कुठेही भरतो/ ते

सुचविलेल्या चित्रावर चित्र काढता येत नाही

सुचविलेल्या विषयावर चित्र न काढता दूसरे काहीतरी काढत राहतो/ ते

नृत्य मध्ये वापरण्यात येणार्या नृत्यप्रकाराची माहिती चुकीची सांगतो/ ते

दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सुचविलेली वस्तू तयार करता येत नाही

जीवनातील कलेचे महत्व जाणवत नाही

वर्ग सजावटीत भाग घेतो / ते

इतरजन कृती करताना त्यांच्यावर हसतो/ ते

दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे वस्तू निर्मिती करत नाही

सुचविलेल्या हातांच्या मुद्रा प्रात्यक्षिक करता येत नाही

सुचविलेल्या नृत्याचा प्रकार प्रात्यक्षिक करता येत नाही

सुचविलेल्या हालचालींचे प्रात्यक्षिक करता येत नाही

सुचविलेल्या हातांच्या मुद्रा प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो/ ते

आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही

सुचविलेल्या प्रसंगाचे सदरीकरण करता येत नाही

सूचविलेल्या संवादाचे सदरीकरण करता येत नाही

सुचविलेल्या कवितांचे सादरीकरण करता येत नाही

सुचविलेल्या गीतांचे सादरीकरण करता येत नाही

सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही

सुचविलेल्या प्रसगाचे सादरीकरणात फारच मागे आहे

सुचविलेल्या संवादाचे सादरीकरणात फारच मागे आहे

नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही

चित्र काढण्याच खूपच कंटाळा करतो / ते

गाणे म्हणताना खूपच लाजतो / ते

कृतीचा सराव निष्काळजी पणे करतो / ते

मातीकामात जराही रस घेत नाही

नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही

जीवनातील कलेचे महत्व जाणवत नाही

इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही

सुचविलेल्या नृत्याचा प्रकार प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो / ते

सुचविलेल्या हालचालींचे प्रात्यक्षिक चुकीच्या पद्धतीने करतो / ते

कागद काम करताना उगाचच कागत वाया घालवतो / ते

चित्र रंगवताना खूप कागत वाया घालतो / ते

चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही

कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो / ते

चित्राचे विविध प्रकार ओळखताना गोंधळ करतो/ ते

इतर जन कृती करताना त्यांच्यावर हसतो/ ते


Post a Comment

0 Comments