प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी
सकारात्मक नोंदी- जलसाक्षरता - पिण्याच्या पाण्याविषयी माहिती सांगतो / ते पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो / ते चित्र पाहून चित्र कशाचे आहे ते ओळखतो / ते कौशल्यधीष्टीत - कापड़ापासून बाहुली बनवतो / ते ठसे घेऊन सौंदर्य पुरती बनवतो / ते कापसाच्या साध्या वाती तयार करतो / ते कागदापासून विविध वस्तू बनवतो / ते विविध कुंड्यां कश्या भरतात त्याविषयी माहिती सांगतो / ते फळप्रक्रिया - विविध फळांची नावे सांगतो / ते फळांचे रंग आणि माहिती सांगतो / ते फळ बाजाराला भेट देतो / ते फळ बियांची माहिती सांगतो / ते मत्सव्यवसाय - प्राण्याचे चित्र ओळखतो / ते माश्यांची चित्र गोळा करतो / ते माशांची बाह्य शरीरचना सांगतो / ते मातीकाम - परिसरातून मातीचे नमुने गोळा करतो / ते मातीचे वर्गीकरण करतो / ते चिखलापासून विविध आकार तयार करतो / ते मातीपासून आवडीचे वस्तू बनवतो / ते मातीमध्ये पाणी टाकून चिख बनवतो / ते सर्वसमावेशक नोंदी - उपक्रम वेळेत पूर्ण करतो / ते मुलभूत गरजांची माहिती आहे परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञान आहे पाण्याचा काटकसरीने वापर करतो / ते इतरांशी मिसळून काम करतो / ते काळजीपूर्वक काम करतो / ते सहकार्याची वृत्ती जोपासतो / ते परिसरातील वनस्पतीचे निगा राखतो / ते पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची तोटी बंद करतो / ते दिलेल्या सूचनांचे पालन करतो / ते बडबडगीत गातो / ते प्रार्थना म्हणतो / ते परिसराची माहिती सांगतो / ते कार्यानुभव विषय वर्णनात्मक नोंदी कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो / ते कृती,उपक्रम आवडीने करतो / ते उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो / ते तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो / ते परिसर स्वच्छ ठेवतो / ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो / ते कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो / ते आधुनिक साधनाचा वापर करतो / ते व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो / ते चर्चेत सहभागी होतो / ते समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो / ते विविध मुल्याची जोपासना करतो / ते साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो / ते शिक्षकाचे सहकार्य घेतो / ते आत्मविश्वासाने कृती करतो / ते समाजशील वर्तन करतो / ते ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो / ते समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो / ते दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो / ते प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो / ते प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो / ते कागदाच्या विविध वस्तू बनवतो / ते कागदी मुखवटे सुंदर बनवतो / ते कागदापासून सुंदर पताका बनवतो / ते कागदी फुले हुबेहूब बनवतो / ते कागदी भाऊली सुंदर बनवतो / ते कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो / ते दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो / ते मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो / ते विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते / ते पाण्याचे महत्व जाणतो / ते पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो / ते वर्ग सुशोभनासाठी मदत करतो / ते मातकाम व कागदकामाची आवड आहे विविध वस्तू पासून वालपीस बनवतो / ते प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो / ते टाकाऊतून उपयोगी वस्तू तयार करतो / ते सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो / ते परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो / ते अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो / ते वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो / ते निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो / ते पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो / ते गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो / ते कापडावर नक्षीकाम सुंदर करतो / ते कापडापासून सुंदर रुमाल बनवतो / ते प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो / ते साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो / ते कार्यशाळेत सहभाग नोंदवतो / ते कार्यशाळेत इतरांना मदत करतो / ते कार्यशाळेत शिक्षकांचे सहकार्य घेतो / ते प्रत्येक कृती आत्मविश्वासाने करतो / ते स्वतःचे समजशील वर्तन ठेवतो / ते ज्ञानाचा उपयोग उपजीवेकीसाठी हे जाणतो / ते दिलेले प्रात्यक्षिक कार्या वेळेत पूर्ण करतो / ते प्रकल्प स्वतःच्या सहभागातून पूर्ण करतो / ते प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो / ते कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो / ते कृती उपक्रम आवडीने करतो / ते कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो / ते उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो / ते तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडतो / ते विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो / ते इतरांना उपक्रमात भाग घेण्यास मदत करतो / ते मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो / ते सुचवलेला प्रत्येक उपक्रम गतीने करतो / ते पाण्याचे उपयोग सांगतो. पाण्याचे स्त्रोत सांगतो / ते विविध ऋतू विषयी माहिती सांगतो / ते मानवाच्या विविध गरजा माहिती सांगतो / ते परिसरातील विविध गोष्टीची माहिती ठेवतो / ते पाण्याचा विविध ठिकाणी उपयोग सांगतो / ते मातकाम खूप आकर्षक पणे करतो / ते मातीचे विविध वस्तू बनवतो / ते थर्माकोल पासून सुंदर घर बनवतो / ते दिलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक सादर करतो / ते मातीच्या वस्तू तयार करून सुंदर रंगवतो / ते मातीच्या सुंदर सुंदर वस्तू तयार करतो / ते परिसरातील उद्योगाविषयी माहिती सांगतो / ते बांबूच्या कड्यापासून आकाशदिवा बनवतो / ते बांबूच्या कड्यापासून पतंग बनवतो / ते बांबूच्या कड्यापासून घर बनवतो / ते औषधी वनस्पती विषयी माहिती सांगतो / ते कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो / ते कृती, उपक्रम आवडीने करतो / ते उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो / ते तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो / ते शालेय परिसर स्वच्छ ठेवतो / ते परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो / ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो / ते कृती करताना नवीन तंत्राचा वापर करतो / ते आधुनिक साधनांची माहिती घेतो / ते आधुनिक साधनांचा वापर करतो / ते व्यावसाईक कौशल्य प्राप्त करतो / ते चर्चेत सहभागी होतो समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो / ते विविध मुल्यांची जोपासना करतो / ते साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो / ते वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत / ते परिसरातीत वास्तूविषयी माहिती देतो / ते प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देतो / ते सूचना लक्षपूर्वक ऐकतो,पालन करतो / ते प्रत्येक कृती अंती माहिती सांगतो / ते मातीचा बैल बनवतो / ते मातीची लहान भांडी तयार करून रंगवतो / ते मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवतो / ते परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो / ते परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत / ते श्रमाचे मोल जाणतो इतरांना सांगतो / ते इतरांना नेहमी मदत करण्यास तत्पर असतो / ते सांगितलेल्या विषया संदर्भाने अनुभव सांगतो / ते मातीच्या वस्तू करून रंग देतो / ते विविध प्रकारची चित्रे जमवतो / ते मण्यांची सुंदर माळ तयार करतो / ते फुलांचा सुंदर हर बनवतो / ते हस्त-कलेची माहिती जाणून घेतो / ते सुंदररित्या हस्तकला तयार करतो / ते विविध मातीचे नमुने एकत्र करतो / ते विविध प्रकारचे शंख शिंपले जमवतो / ते सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी होतो / ते लाकडाची खेळणी तयार करतो / ते विविध खेळणी बनवतो व रंग देतो / ते |
इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मक नोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम
अडथळ्याच्या नोंदी - श्रम करणे कमीपणाचे वाटते कामचुकारपणा करतो / ते कामाची टाळाटाळ करतो / ते सहकार्याची वृत्ती नाही परिसरातील वनस्पतीचे फांदया तोडतो / ते पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची तोटी सुरूच ठेवतो / ते दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही दिलेल्या सूचना ऐकत नाही दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही दिलेल्या घटनासंदर्भाने अनुभवच नाही असे म्हणतो / ते केलेली कृती क्रम सांगता येत नाही उपक्रमात कमी रूची आहे मुलभूत गरजांची माहिती नाही परिसरातील आवश्यक घटक बाबत ज्ञान नाही पाण्याचा खूप अपव्यय करतो / ते इतरांना हिणवतो / ते इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो / ते इतरांशी मिसळून काम करत नाही अतिशय निष्काळजीपणाने काम करतो / ते |
0 Comments