इयत्ता आठवी आवड छंद वर्णनात्मक नोंदी
प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
आवड छंद वर्णनात्मक नोंदी
संगीत ऐकणे गोष्ट ऐकणे कविता ऐकणे कथा ऐकणे नृत्य करणे संगणक हाताळणे रांगोळी काढणे चित्र रंगवणे खडे गोळा करणे रंगकाम करणे पोहणे इंटरनेट सर्फिंग करणे खेळाडूंची चित्रे गोळा करणे शिंपले गोळा करणे खो खो खेळणे वेगवेगळ्या रंगाच्या मातीचा संग्रह करणे पालकांच्या देखरेखीत पोहणे बागकाम करणे कथा लिहिणे कविता लिहिणे गोष्ट लिहिणे कथा सांगणे कविता गायन करणे गोष्ट सांगणे सायकल चालवणे पानांचा संग्रह करणे चित्रांचा संग्रह करणे मातीकाम करणे शेणाच्या गोवऱ्या बनवणे नक्षीकाम करणे प्रतिकृती बनवणे प्रयोग करणे व्यायाम करणे कोलाजकामाद्वारे आकर्षक चित्रे बनवणे ज्वारीच्या पेरांपासून विविध कलाकृती
बनवणे वाचनालयातील पुस्तकांचे वाचन करणे विविध स्पर्धेत आवडीने सहभाग घेणे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे सुंदर रांगोळी काढून रंग भरने वेळेचे काटेकोरपणे पालन करणे गणितीय क्रिया वेगाने करणे चिकट कामासाठी डिंक गोळा करणे गीत गायन करणे लोकरीपासून सुंदर वस्तू बनवणे नारळाच्या करवंटीपासून सुंदर वस्तू बनवणे चित्र रेखाटन करणे विविध प्रकारची प्रतिकृती तयार करणे विज्ञानाचे प्रयोग आवडीने करणे कार्यानुभावातील वस्तू सुबक बनवणे खो-खो खेळ आवडीने खेळणे क्रिकेट खेळ आवडीने खेळणे शालेय संगणक हाताळने विविध गोष्टीचे सादरीकरण करने विविध गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचने विविध नक्षीकाम सुरेख करने नवनवीन गोष्टी शिकने विविध वनस्पतीची माहिती घेने दररोजचा गृहपाठ आवडीने करने विविध वाद्ये सुंदर वाजवने पाळीव प्राणी आवडीने पाळने नृत्य, अभिनय, नाटयीकरण
करने कार्यानुभवातील वस्तू बनवणे स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होणे कथा, कविता, संवाद
लेखन करने गायन करणे प्रकल्प विषयानुसार चित्रांचा संग्रह करने संगीत ऐकने आवांतर वाचन करणे विविध चित्रे खूप सुंदर काढने विविध व्यक्तीचे नक्कल करने मातीच्या वस्तू सुबक बनवने कापसाच्या विविध वस्तू बनवने कागदाच्या विविध वस्तू बनवने कागदी टोप्या सुंदर बनवने कागदाची फुले सुंदर बनवने पेन्सिलच्या पापुद्र्यापासून डिझाईन बनवणे कथाकथन सुंदर प्रकारे सादर करने प्राचीन वस्तू ,नाणी
जमवने पेपररील चित्रे एकत्रित करून ठेवने वही व पुस्तकास स्वतः कवर घालने स्वतःची प्रत्येक वस्तू सुंदर व उत्तम
ठेवने कागदापासून कागदी मुखवटे बनवने कागदापासून पतंग बनवने सर्व प्रकारची गाणी ऐकायला आवडने सर्व प्रकारची गाणी गुणगुणाला आवडने देशभक्ती पर कार्यक्रमात सहभागी होने काडीपेटीपासून विविध वस्तू बनवने उठावाचे नकाशे सुंदर बनवने थर्माकोल पासून सुंदर घर बनवने थर्माकोल पासून सुंदर किल्ला बनवने थर्माकोल पासून विविध वस्तू बनवने कागदाच्या रद्दीपासून विविध आकार बनवने मण्यापासून विविध प्रकारच्या माळा बनवने घराजवळ परसबाग निर्माण करने घराजवळ विविध प्रकारची फुलझाडे लावने नाटयीकरणात भाग घेणे शंख शिंपले गोळा करने पोहण्याचा छंद पारंपारिक खेळ आवडीने खेळने प्रकल्प आवडीने पूर्ण करने मित्रांशी मोकळेपणाने गप्पा मारणे विविध खेळात सहभागी होने गणिती आकडेमोड वेगाने करने कार्यानुभावातील वस्तू बनवने स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होने कथा,कविता,संवाद
लेखनाचा प्रयत्न करने विविध गोष्टीचे पुस्तके आवडीने वाचने विविध विषयावर लेखन करने विविध खेळात आवडीने भाग घेने सायकल खेळने विविध प्रकारची गीते सादर करने स्वतः स्वच्छ राहने परिसर स्वच्छ ठेवने इंग्रजी संभाषण करने स्वतः कविता रचणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करने गटाचे नेतृत्व करणे विविध गुणदर्शन स्पर्धेत आवडीने भाग घेने विविध सहशालेय उपक्रमात भाग घेने विविध रोपे लावून त्याची निगा राखणे नृत्य करने टपाल तिकीट संग्रह करने एस टी बस तिकीट संग्रह करने रेल्वे तिकीट संग्रह करने गोष्ट सांगतो गाणी -कविता म्हणतो नृत्य,अभिनय
,नाटयीकरण
करतो खेळात सहभागी होतो अवांतर वाचन करणे गणिती आकडेमोड करतो कार्यानुभवातील वस्तु बनवितो संवाद लेखन करतो वाचन करणे लेखन करणे कबड्डी खेळणे तलावात पोहणे सायकल खेळणे चित्रे काढणे गीत गायन भीमगीतसंग्रह करणे उपक्रम तयार करणे प्रतिकृती बनवणे प्रयोग करणे बांबू पासून वस्तू तयार करणे खो खो खेळणे क्रिकेट खेळणे गोष्टी ऐकणे गोष्टी वाचणे वाचन करणे ठिपक्याची रांगोळी काढणे प्रवास करणे नक्षिकाम करणे व्यायाम करणे संगणक हाताळणे नृत्य करणे संगीत ऐकणे आवांतर वाचन करणे विविध प्रकारची प्रतिकृती तयार करणे विविध चित्रे खूप सुंदर रंगवणे विज्ञानाचे प्रयोग करणे विविध व्यक्तीचे नक्कल करणे मातीच्या वस्तू बनवणे खो-खो खेळ आवडीने खेळने कापसाच्या विविध वस्तू बनवने खेळ आवडीने खेळने कागदाच्या विविध वस्तू बनवने शालेय संगणक हाताळने कागदी टोप्या बनवणे कागदाची फुले बनवणे विविध गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचने नक्षीकाम सुरेख करने कथाकथन सादर करने प्राचीन वस्तू,नाणी
जमवने पेपरवरील चित्रे संकलित करणे वाद्ये वाजवणे पाळीव प्राणी आवडीने पाळणे बागकाम करने संवाद लेखन करने मुखवटे बनवने डिंक गोळा करने कागदापासून पतंग बनवने काडीपेटीपासून विविध वस्तू बनवने उठावाचे नकाशे बनवने थर्माकोल पासून सुंदर घर बनवने थर्माकोल पासून सुंदर किल्ला बनवने मण्यापासून विविध प्रकारच्या माळा बनवने कापसाच्या वाती बनवणे |
इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मकनोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम
Hobby logs आवड
छंद नोंदी In
English Storytelling Singing
poetry To tell a
story Cycling Collecting
leaves Collecting
pictures Pottery To paint To swim Rangoli
making To paint a
picture Collecting
stones Internet
surfing Collecting
pictures of players Collecting
mussels Playing Kho
Kho Story writing Poetry
writing To write a
story Making cow
dung Carving Replication To experiment To exercise Listening to
music To hear the
story Listening to
poetry Listening to
stories To dance Computer
handling Collecting
soil of different colors Swimming
under parental supervision Doing extra
reading Very
beautiful drawings of various pictures Mimicking
different people Making
earthenware beautiful Making paper
hats beautiful Making paper
flowers beautiful Making
designs from pencil sharpeners To present
the story beautifully Drawing Creating a
variety of replicas Experimenting
with science Making work
experience beautiful Playing
Kho-Kho games with pleasure Love playing
cricket Handling
school computers To present
various things Reading books
on various topics with interest To embellish
various carvings Learning new
things Learning
about different plants Doing daily
homework with pleasure Gardening Making
attractive pictures through collage work Making
various artefacts from sorghum seeds Reading books
in the library Participate
enthusiastically in various competitions Participate
in cultural events Remove the
beautiful rangoli and fill it with color Strict
adherence to time Accelerate
mathematical operations Gum
collection for sticky work To sing a
song Making
beautiful things from wool Making
beautiful things from coconut shells Antiques,
Coin Collections Putting
together pictures on paper Book and
cover the book itself Keep
everything beautiful and good Making paper
masks from paper Making kites
from paper Loves to
listen to all kinds of songs Love all
kinds of songs Participating
in programs on patriotism Making a
variety of things from scratch Making uplift
maps beautiful Making
beautiful house from thermocol Building a
beautiful fort from Thermocol Making
various items from thermocol Making
different shapes from paper waste Making
different types of garlands from beads Creating a
kitchen garden near the house Planting a
variety of flowers near the house Participate
in dramatization Collecting
conch shells Hobby of
swimming Playing traditional games with love Completing
projects with passion Chat freely
with friends Participate in various sports Perform
mathematical arithmetic fast Making work
experience items Participate
in competitive exams Trying to write
stories, poems, dialogues I love
reading books on various subjects To write on
various topics Participate
enthusiastically in various sports Bicycle games Performing a
variety of songs Staying clean
yourself Keeping the
premises clean Converse
English Compose
poetry yourself Tells the
story Says songs
-poems Performs
dance, acting, dramatization Participates
in sports Doing extra
reading Performs
mathematical arithmetic Makes work
experience objects Participates
in competition exams Writes
dialogue Planning a
cultural event To lead the
group Participate
enthusiastically in various merit competitions Participate
in various co-curricular activities Care of
different seedlings To dance Collecting
postage stamps ST bus
collecting tickets Collecting
train tickets To read To write Playing
Kabaddi Swimming in
the pool Cycling Handling
school computers Drawing
pictures Singing To collect Creating
activities Replication To experiment Making
objects from bamboo Playing Kho
Kho Playing
cricket Listening to
things Reading
things To read
Drawing dot rangoli To travel To engrave To exercise Computer
handling To dance Creating
activities Replication To experiment Making
objects from bamboo Playing Kho
Kho Playing
cricket Listening to
things Reading
things To read Drawing dot
rangoli To travel To engrave To exercise Computer
handling To dance Listening to
music Doing extra
reading Creating a
variety of replicas Very
beautiful painting of various pictures Experimenting
with science Mimicking
different people Making
pottery Kho-Kho games
are fun to play Making
various cotton items Play games
with love Making
various items of paper Making paper
hats Making paper
flowers Reading books
on various topics with interest To embellish
the carvings Respect the
storytelling Antiques,
Coin Collections Compiling
pictures on paper Playing
instruments Petting Gardening To write
dialogues Making masks Gum
collecting Making kites
from paper Making a
variety of things from scratch Making uplift
maps Making
beautiful house from thermocol Building a
beautiful fort from Thermocol Making a
variety of garlands from beads Making cotton
wool |
0 Comments