प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
परिसर अभ्यास वर्णनात्मक नोंदी
सकारात्मक नोंदी प्रथमोपचाराची माहिती सांगतो परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो परिसर अभ्यास वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी जाणतो जिज्ञासू व निरीक्षणवादी आहे प्राचीन मानवी जीवनाविषयी माहिती सांगतो परिसरातील बदलांची नोंद घेतो प्राचीन मानवी व्यवहारविषयी माहिती सांगतो प्राणीमात्र संबंधाने विविध प्रश्न विचारतो जुना काळ चालू काळ फरक सांगतो सर्व प्राणीमात्राच्या गरजा समजून घेतो नकाशा वाचन करतो विज्ञान प्रदर्शनासाठी साहित्य बनवतो विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो ज्ञानेंद्रिय स्वच्छता गरज व महत्व जाणतो विविध जलरूपांबाबत माहिती सांगतोअवकाशीय घटना समजून घेतो धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो बदलाचे प्रकार सांगतो बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो समतोल आहाराचे महत्व सांगतो रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो रोगावरील उपायाची माहिती करून घेतो प्रदूषणाचे प्रकार सांगतो प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो पाण्याचे महत्व जाणतो पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो आरोग्यदायी सवयींचे पालन करतो विविध भूरूपे बाबत माहिती सांगतो योग्य अयोग्य सवयी समजून घेतो आधुनिक शोधाची माहिती घेतो आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो वैज्ञानिक राशीची एकके सांगतो विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो धातू व अधातू सांगतो नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतोनैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो विज्ञानातील गंमतीजमती सांगतो टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो संविधान व प्रतिज्ञा म्हणतो समाजसुधारकाची माहिती सांगतो संविधानाचे महत्व सांगतो थोर नेत्याची माहिती सांगतो ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो नकाशे काढतो व भरतो नकाशा वाचन करतो नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो पुरातन वस्तूची काळजी घेतो प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगतो सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी घेतो प्रयोगाअंती निष्कर्षासह आपले मत सांगतो पौराणिक नाट्यीकारणात सहभागी होते ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो ऐतिहासिक नाटयीकारणात सहभागी होते परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो विविध वैज्ञानिक संकल्पान समजून घेतो नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो प्रयोग स्वतः करून पाहतो कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो प्रयोगाची केलेली कृती क्रमवार सांगतो सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेतो लोकसंख्या जनजागृती करतो क्षेत्रभेटीत सहभागी होतो सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो वृक्षारोपण व संवर्धन करतो राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो पृथ्वी विषयी माहिती सांगतो देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक देतो प्रयोग साहित्य काळजीपूर्वक वापरतो विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो प्रयोग साहित्याची योग्य अचूक मांडणी करतो ऐतिहासिक स्थळांची काळजी घेतो प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो वस्तूंची प्रतिकृती सुंदर सुबक बनवतो प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो |
अडथळ्यांच्या नोंदी नेहमी आजारी पडतो स्वच्छतेबद्दल जागरूक नाही पाण्याची नासाडी करतो नळाची तोटी सुरूच ठेवतो सजीव व निर्जीव वर्गीकरण करतांना चुकतो मिश्रणातील पदार्थ वेगळे करतांना अडखळतो प्रथमोपचाराची माहिती सांगतांना अडखळतो समतोल आहार बद्दल माहिती सांगतांना अडखळतो रोगाची माहिती सांगतांना अडखळतो रोगावरील उपायाची माहिती सांगतांना अडखळतो प्रदूषणाचे प्रकार सांगतांना अडखळतो वृक्ष संवर्धंनाची माहिती सांगतांना अडखळतो नैसर्गिक आपत्तीची माहिती सांगतांना अडखळतो वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासत नाही समाजसुधारकाची माहिती सांगतांना अडखळतो प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी सांगतांना अडखळतो परिसरातील बदलांची माहिती सांगतांना अडखळतो नकाशा वाचनात चुका करतो ज्ञानेंद्रिय बद्दल माहिती सांगतांना चुका करतोसंविधानाचे महत्व सांगतो थोर नेत्याची माहिती माहिती सांगतांना अडखळतो ऐतिहासिक घटनांची इसवी सन विसरतो नकाशे काढतो परंतु दिशा चुकवतो सहलीतील निरीक्षणाची नोंद मागेपुढे करतो पुरातन वस्तूचि नासधूस करतो ऐतिहासिक स्थळांची नासधूस करतो प्रयोगाअंती निष्कर्ष काढतांना अडखळतो सार्वजनिक ठिकाणांवर कचरा करतो |
0 Comments