शाळापूर्व
तयारी मेळावा क्रमांक १ चे आयोजन
-मेळावा
क्रमांक १ चे आयोजन शाळास्तरावर दिनांक ११ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत करणे
अपेक्षित आहे सदर कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी जिल्ह्यातील सर्व जिप,
मनपा, व नपा शाळांमध्ये मेळाव्याचे आयोजन होईल या शाळा
स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे आहेत
-जिल्ह्यातील
सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
यांनी जिल्हा परिषद - शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी-मनपा व नपा व ICDS
विभाग यांच्या समन्वयाने करावे मेळावे आयोजन
करणे बाबतचे नियोजन शाळांना व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना कळवावे
-दैनंदिन
शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे मेळाव्याचा कालावधी
साधारणपणे ४ तासांचा असावा
-मेळावा
आयोजन करीत असताना मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी,
दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून
जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून पुढील वर्षी जून २०२२ मध्ये इयत्ता
पहिलीला दखलपात्र असलेल्या सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी
होण्याचे आवाहन करण्यात यावे
-उपक्रमाच्या
अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मादर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले
जावेत
१-नोंदणी-रजिस्ट्रेशन
२-
शारीरिक विकास
३-
बौद्धिक विकास
४-
सामाजिक भावनात्मक विकास
५-
भाषा विकास
६-
गणनपूर्व तयारी
७-
पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन
-वरील
प्रत्येक स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकासपत्रावर करणे गरजेचे आहे,
तसेच बालकाच्या शालापूर्व तयारीचे आणि पालकाचे प्रिंटेड साहित्य पालकांना सातव्या स्टॉल्सवर
वितरीत होईल याची काळजी घ्यावी
-बालकांच्या
शाळापूर्व तयारीसाठी पालकांना वितरीत करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे मेळावा
क्रमांक १ ते मेळावा क्रमांक २ च्या दरम्यान साधारणपणे ८ ते १० आठवडे बालकांची
शाळापूर्व तयारी घरी करून घ्यायची आहे म्हणून प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार
शिक्षक, अंगणवाडी
सेविका व स्वयंसेवक हे पालकांना वारंवार सहाय्य करतील
-मेळावा
आयोजनासंदर्भातील सांख्यिकी माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी खालील
लिंकवर भरावी
माहिती
संकलन लिंक
-शाळापूर्व
तयारी अभियानासाठी सहकार्य करणारे स्थानिक शिक्षित -८ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेतलेले
स्थानिक मुले / मुली -किमान ५ स्वयंसेवक यांची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी
खालील लिंकवर भरावी
स्वयंसेवक
माहिती
-शाळा
स्तरावरील मेळाव्यामध्ये बालके व पालकांना वितरित करावयाचे साहित्य तालुकास्तरावरून
सर्व शाळांपर्यंत पोहचलेले आहेच
-मेळाव्या
संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ माहिती Social
Media, फेसबुक,
समाज माध्यमांवर प्रसारित करीत असतांना खालील हॅशटॅगचा
चा वापर (#) उपयोग
करावा- उदाहरणार्थ
#ShalapurvaTayariAbhiyan2022
#शाळापूर्वतयारीअभियान2022
#ShalapurvaTayari2022
तसेच
मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठीSCERT महाराष्ट्र च्या
फेसबुक पेज ला टॅग करावे
http://www.facebook.com/Mahascert
-शालेय
नवीन सत्राच्या माहे जून २०२२ मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये बालकांचे
स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक २ चे आयोजन करण्यात येणार आहे तोपर्यंत मेळावा
क्रमांक १ मध्ये पालकांना सातव्या स्टॉल्सवर बालकाच्या शालापूर्व तयारीचे आणि
पालकाचे प्रिंटेड वितरीत झालेल्या साहित्यातील सर्व कृती पूर्ण कशा होतील याची
काळजी घेणे अपेक्षित आहे
- शाळापूर्वतयारी करिता आवश्यक PPT
- पोस्टर्स
- Video
-शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक १ चे आयोजन
बुलढाणा जिल्हा पत्र
0 Comments