इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र Admit Card तसेच सरावासाठी IMP प्रश्नसंच उपलब्ध,प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक सही व शिक्का आवश्यक आहे

इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र Admit Card तसेच सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध, प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक सही व शिक्का आवश्यक आहे

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी करिता जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळावा म्हणून सन २०२१ मध्ये अर्ज भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Admit Card उपलब्ध झाले आहे हे प्रवेशपत्र Download करण्यासाठी CLICK HERE येथे क्लिक करा पुढे अशी स्क्रीन दिसेल 

येथे Registration Number च्या ठिकाणी आपण आपला प्रवेश अर्ज भरत असतांना जो रजिष्ट्रेशन क्रमांक मिळाला आहे तो समोर बॉक्स मध्ये लिहा

Registration Number विसरला असेल तर मिळवण्यासाठी क्लिक करा

त्या खाली आपली जन्मतारीख दिलेल्या कॅलेंडर वरून निवडा

तसेच खालील CAPTCHA CODE जसाच्या तसा The answer is ज्या समोर बॉक्स मध्ये लिहा आणि SIGN IN शब्दास क्लिक करा

पुढे जी स्क्रीन दिसते तेथून Admit Card Download करा, व प्रिंट करा

नंतर प्रिंट केलेल्या Admit Card वर / प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक सही व शिक्का घेणे आवश्यक आहे त्या संदर्भातील पत्र

परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी Admit Card वर दर्शवलेल्या ठिकाणी म्हणजेच दिलेल्या सेंटर वर होणार आहे

Jawahar Navodaya Vidyalaya मुख्य वेबसाईट ला जाण्यासाठी

क्लिक करा

सहावी नवोदय परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी

क्लिक करा

या परीक्षेच्या सरावासाठी काही IMP प्रश्नसंच येथे सरावासाठी दिले आहेत त्याचा सराव करू शकता

सन 2019 ची प्रश्नपत्रिका

क्लिक करा

सन 2020 ची प्रश्नपत्रिका

क्लिक करा

सन 2021 ची प्रश्नपत्रिका

क्लिक करा

Post a Comment

0 Comments