PFMS PPT मराठीत-PFMS, PUBLIC FINANCIAL MANAGEMENT SYATEM, सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली, सार्वजनिक वित्तीय प्रबंधन प्रणाली, पी एफ एम एस काय आहे, WHAT IS PFMS
कोल्हापूर च्या समग्र शिक्षा अभियानाने तयार केलेली मुद्देसूद PPT
| PFMS Main Website |
पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम PFMS हे केंद्र शासनाच्या अधिकृत online प्रणालीमध्ये केंद्रशासन पुरुस्कृत योजनांचे online पद्धतीने जमा व खर्च नोंद करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्त्यात आली आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे निर्देशानुसार PFMS प्रणालीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर, गट साधन केंद्र, समूह साधन केंद्र, व शाळा स्तरावर या एजन्सी मार्फत करावयाची आहे PFMS प्रणाली वापर करून प्राप्त निधीचे व्यवस्थापण आणि E- PAYMENT चे व्यवहार प्रक्रिया कार्यवाही जिल्हास्तरावर, गट साधन केंद्र, समूह साधन केंद्र, व शाळा स्तरावर या एजन्सी मार्फत करण्यात येत आहे
वरील PPT मध्ये पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम PFMS च्या मुख्य वेब ला जाऊन Login करणे , पासवर्ड तयार करणे, बँक ACCOUNT ADD करणे, AGENCY USER CREATE करणे, USER चे मुख्य LOGIN वरून पासवर्ड जनरेट करणे,BANK ACCOUNT ACTIVATION FOR E PAYMENT, निधी प्राप्त झाल्याची माहिती, CHECKER DATA APPROVAL, DRAWING LIMIT, MH-397, MH RASHTRIY GRAM SWARAJ ABHIYAN RGSA, HIERARCHY LEVEL, TOTAL LIMIT, EXPENDITURE LIMIT, VENDOR REGISTRATION, VENDOR CREATE करणे, VENDOR MAPPING, EXPENDITURE- DEDUCTION PROCESS, PRINT PAYMENT ADVICE हि सर्व माहिती मुद्देसूद दिली आहे तरी सुद्धा काही अडचण भासल्यास खालील VIDEO नक्की पहा
PFMS related VIDEO- Click Here मराठीमध्ये
0 Comments