NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण इयता 10 वी -सन 2017 ची प्रश्नपत्रिका -सराव चाचणी 4

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण इयता 10 वी -सन 2017 ची प्रश्नपत्रिका -सराव चाचणी 4

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण -NAS  द्वारा निवडलेल्या महाराष्ट्रातील काही  शाळांमध्ये NAS सर्वेक्षण चाचणी घेण्यात येणार आहे इयता 10 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी मागील वर्षी घेण्यात आलेल्या चाचण्यांवर आधारित सराव चाचणी -आपला हा सराव पेपर संपल्यावर पेपरच्या शेवटी असलेल्या   Submit    निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा सराव पेपर पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा सराव पेपर सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck


Post a Comment

0 Comments