महाराष्ट्र
शिक्षक पात्रता परीक्षा- २१ नोव्हेंबर २०२१ रोजी
शासन मान्यतेने
परिषदेच्या वतीने- महाराष्ट्र शिक्षक
पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन दिनांक
३० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते तथापि सदर दिनांकास
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका आहे ही बाब विचारात घेता महाराष्ट्र
शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असुन सदर परीक्षा दिनांक ३०/१०/२०२१ ऐवजी दिनांक २१/११/२०२१ रोजी
आयोजित करण्यात येत आहे सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेणे सूचित केले आहे आपण २६/१०/२०२१ ते २१/११/२०२१ या कालावधीत प्रवेशपत्र ऑनलाईन www.mahatet.in
वेबद्वारे प्रिंट काढून घेवू शकता
MAHATET PAPER 1 चे एकूण 100 परीक्षाभिमुख प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
MAHATET PAPER 2 चे एकूण 100 परीक्षाभिमुख गणित, विज्ञान व समाजशास्त्र विषयाचे प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments