महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा पूर्व परीक्षा- 390 पदे-जाहिरात

     

महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा पूर्व परीक्षा- 390 पदे-जाहिरात

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहकार राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी, सहायक संचालक- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, उद्योग उप संचालक , सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमि अभिलेख, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर , उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ,सहकारी कामगार अधिकारी – एकूण 390 पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल अर्ज भरण्याचा वाढीव शेवटचा दिनांक 2 नोव्हेंबर 2021 असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य संकेतस्थळावरून अर्ज भरावा  https://mpsconline.gov.in किंवा  https://mpsc.gov.in 

राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात वयाबाबत शुद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्यसेवा पूर्वपरीक्षा जाहिरात जागा वाढीबाबत शुद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments