महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना यावर्षीचा राष्ट्रीय – राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार- मुंबईत online होणार सन्मान
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसरअली तालुका सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथील उपक्रमशील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश खोसे यांना यावर्षीचा २०२१ राष्ट्रीय- राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे या दोन्ही शिक्षकांचा सन्मान सुधारित पत्रानुसार मुंबई येथे होणार आहे
0 Comments