इयत्ता दहावी- विषय English Kumarbharati- Reduced Syllabus Video वर्ष 2021-22

  

इयत्ता दहावी- विषय English   Kumarbharati- Reduced Syllabus Video वर्ष 2021-22

कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2021-22 या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीतशिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीतम्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहेम्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाहीम्हणून तो विदयार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी For self study सोडला आहे. 2021-22 या वर्षाच्या परीक्षांच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्यासाठीस्वयंअध्ययनास सोडलेला मजकूर उपयोगी असू शकेल विदयार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करावा ही सूचना आहे विदयार्थ्यांनी त्याचा सवडीने नेमका काय अभ्यास करावा आणि शिक्षकांनी नेमके विद्यार्थ्यांना काय शिकवावे हे विद्यार्थी व शिक्षकांना माहित होण्यासाठी येथे कमी करण्यात आलेल्या भागाचा Video उपलब्ध केला आहे Video मध्ये ज्या ज्या ठिकाणी सन 2020-21 असा उल्लेख आहे तेथे तेथे सन 2021-22 असे समजावे - सौजन्य mscert Pune  

इयत्ता दहावी सर्व विषयांची Reduced Syllabus ची PDF डाउनलोड करावयाची असल्यास येथे क्लिक करा

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी मार्च २०२० च्या कृतीपात्रिका- प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments