शाळा स्वच्छता कृती आराखडा- शाळांचे बेंचमार्किंग-करत असतांना अगोदर कोणती माहिती तयार असावी असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांना आहे प्रत्यक्षात वरिष्ठ अधिकारी शाळेत येवून कोबो अप्लिकेशन द्वारे माहिती घेण्यास सुरुवात करतात तेंव्हा मुख्याध्यापक महोदय अक्षरशः गोंधळून जातात त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून खाली दिलेल्या PDF मधील माहिती मुख्याध्यापकांनी शाळेत अगोदर तयार करून ठेवावी म्हणजे वस्तूनिष्ठ माहिती भरल्या जाईल आणि वेळ सुद्धा वाचेल- शाळा स्वच्छता कृती आराखडा-शाळांचे बेंचमार्किंग ची online भरावयाच्या माहितीचा नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील सर्व तसेच आपल्या जिल्ह्याची शाळा स्वच्छता कृती आराखडा- शाळांचे बेंचमार्किंग संदर्भातील लिंक करिता येथे क्लिक करा
0 Comments