इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 सर्व माध्यम अंतिम उत्तरपत्रिका 2021
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा-पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th ही शिष्यवृत्ती केवळ महाराष्ट्र शासनाच्या mscert अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार देण्यात येते यावर्षी 2021 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांकडे OMR शीट असून त्या तपासून आपली किती उत्तरे बरोबर आलेली आहेत हे आता पाहाता येईल येथे विषयनिहाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा प्रकाशित केलेली उत्तरपत्रिका आपल्या अवलोकनासाठी दिली आहे CLICK HERE
0 Comments