राष्ट्रगीत म्हणा आणि भारत सरकार द्वारा TV, रेडीओ, YOUTUBE व सोशल मिडिया वर झळकण्याची संधी मिळवा

 

राष्ट्रगीत म्हणा आणि भारत सरकार द्वारा TV, रेडीओ, YOUTUBE व सोशल मिडिया वर झळकण्याची संधी मिळवा
१५ ऑगस्ट २०२१ ला भारत सरकारच्या कार्यक्रमातील TV, रेडीओ, YOUTUBE व सोशल मिडिया वर निवडक 100 VIDEO मध्ये दिसण्याची संधी मिळवा. www.rashtragaaan.in या वेबसाईट वर जा माहिती भरा उभे राहा राष्ट्रगीत video रेकॉर्ड करा video रेकॉर्ड होण्यासाठी काही कॅमेरा आणि रेकॉर्डर च्या सेटिंग बदलण्याचा मेसेज आला तर तेवढ्या सेटिंग बदला नंतर video अपलोड करा भारत सरकार द्वारा आकर्षक सर्टिफिकेट मिळावा आणि देशातील 100 गीतकारांमध्ये १५ ऑगस्ट २०२१ ला भारत सरकार द्वारा TV, रेडीओ, YOUTUBE व सोशल मिडिया वर झळकण्याची संधी मिळवा त्यासाठी खालील माहिती अवश्य एकदा वाचा आणि त्यानुसार कृती करा

Post a Comment

0 Comments