महाराष्ट्र राज्यात १ जुलै २०२१ पासून सुरु असलेल्या सेतू अभ्यासाची पंचेचाळीसाव्या दिवसाची चाचणी क्रमांक 3 चे मराठी,इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाचे सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या व एकत्रित स्वरुपात विद्यार्थी व शिक्षकांच्या सोयीसाठी या वेबसाईट वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच काही शिक्षक मित्रांच्या सूचनेनुसार केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिका मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आपल्याला या वर्गाच्या मार्गदर्शन पर प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments