इयता पाचवी, चाचणी क्रमांक-3, मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम सर्व विषय Teachers Guide, सेतू अभ्यास Bridge Course दिनांक १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्यातील चाचणी क्रमांक-3 काही शिक्षक मित्रांच्या सूचनेनुसार केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिका मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे आपल्याला या वर्गाच्या मार्गदर्शन पर प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील विषयावर क्लिक करा
MARATHI MEDIUM
चाचणी क्रमांक 3-विषय
परिसर अभ्यास भाग 1 विज्ञान
चाचणी क्रमांक 3-विषय
परिसर अभ्यास भाग 2 इतिहास
SEMI ENGLISH MEDIUM
ENGLISH MEDIUM
0 Comments