ICMR-National Institute of Virology, Pune - एकूण 10 +5 + 36 जागा- HSC SCIENCE AND DMLT करिता
ICMR-National Institute of Virology, Pune पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या भरपूर जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 10 +5 + 36 जागा
Contract Laboratory Support-1
Contract Laboratory Support-2
Contract Laboratory Support-3
Scientist-B (Medical)
Sr.Investigator (Social Science)
Research Assistant
Lab Technician –3
Data Entry Operator
Project Technician –II
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitmentniv@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२१ आणि जाहिराती वाचून शेवटची दिनांक पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
0 Comments