नोकरी जाहिरात -रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३३७८ जागा- शे.दिनांक ३० जून २०२१

   

नोकरी जाहिरात -रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३३७८ जागा- शे.दिनांक ३० जून २०२१

भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण (तमिळनाडू) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३३७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३३७८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरात 1 perambur

जाहिरात २ golden rock 

जाहिरात 3 podanur

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


Post a Comment

0 Comments