भारतीय आधुनिक शिक्षा- जानेवारी२०२०

 

भारतीय आधुनिक शिक्षा- जानेवारी२०२०

भारतीय आधुनिक शिक्षा – हे त्रैमासिक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागाद्वारे प्रकाशित होते.या त्रैमासिकाचा मुख्य उद्देश असा आहे कि, शिक्षणतज्ञ, शिक्षण अधिकारी, शिक्षण पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षण संशोधक व विद्यार्थी - शिक्षकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे होय.प्रस्तुत अंक हा हिंदी भाषेतून प्रकाशित होतो.

वर्ष २०२० मधील जानेवारी२०२० चा अंक पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील start download बटन वर क्लिककरा



Post a Comment

0 Comments