नोकरी जाहिरात - भारतीय सैन्य दलात महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या 100 जागा-शिक्षण - इयत्ता दहावी -SSC
भारतीय सेना दल यांच्या आस्थापनेवरील महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सैनिक पदांच्या एकूण १०० जागा
महिला पोलीस (सामान्य सैनिक) पदांच्या जागा
वयोगट - 17 ½ - 21 वर्ष
शिक्षण - इयत्ता दहावी -SSC
10th/Matric pass with 45% mks in aggregate and 33% in each subject. For Boards following grading sys of D Grade (33% - 40%) in indl subjects or equivalent of grade which contains 33% and overall aggregate of C2 grade or equivalent corresponding to 45% in aggregate.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
0 Comments