विद्यार्थी मित्र पुस्तिका - इयत्ता 1 ते 4 मराठी


विद्यार्थी मित्र पुस्तिका  - इयत्ता 1 ते 4 मराठी  

- डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता पहिली,दुसरी,तिसरी,चौथी तील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयासाठी उपयुक्त तसेच -गतवर्षी विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार वर्गोन्नती दिली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी  उपयुक्त. 

आपल्या शाळेत वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्याची तयारी करून घेण्यासाठी सुद्धा ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे.

डाउनलोड करण्या ऐवजी पुस्तिकेचे वाचन करण्यासाठी 10 सेकंदात  येथेच खाली तुम्हाला पुस्तिका दिसेल 

Post a Comment

0 Comments