राज्यस्तर पारितोषिक प्राप्त नवोपक्रम, सन २०२०-२१, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट

 


राज्यस्तर पारितोषिक प्राप्त नवोपक्रम, सन २०२०-२१, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट ( उपशिक्षकपदवीधरशिक्षकप्राथमिक मुख्याध्यापक )

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत दरवर्षीप्रमाणे सन २०२०-२१ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली असते.वर्षभर कोरोना ( कोविड- १९ ) ची परिस्थिती असतांना सुद्धा  सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील- शिक्षक, उपशिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांनी  या स्पर्धेत भाग घेऊन सन २०२०-२१  या वर्षी दर्जेदार नवोपक्रम ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर वेळेत सादर केले. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण झाले. जिल्हास्तरावर बक्षीस पात्र ठरलेले नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र ठरले आणि राज्यस्तरावर सादरीकरणानंतर पारितोषिक जाहीर झाले. सर्वच नवोपक्रम दर्जेदार आहेत. त्यातील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिले दहा नवोपक्रम नवोपक्रमशील शिक्षक, उपशिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सोयीसाठी येथे उपलब्ध करून दिले आहेत. या नवोपक्रमांचे अवलोकन करून महाराष्ट्रातील नवोपक्रमशील शिक्षक, उपशिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक  यांना नवोपक्रम लेखनाची दिशा मिळेल असा आशावाद आहे. हे नवोपक्रम पाहूया, वाचूया आणि समजून घेऊया तसेच आपल्या शाळेत हे किंवा असेच उपक्रम राबवता येतील का याचा सकारात्मक विचार करू या ...

अ.

क्र

नवोपक्रम क्रमांक

नाव

नवोपक्रम

1

पहिला

श्रीम.

नलिनी

बन्सीलाल

आहिरे

CLICK

HERE

2

दुसरा

श्री.

विजय

गजानन

कुलकर्णी

CLICK

HERE

3

तिसरा

सौ.

करुणा

विजय

गुरव

CLICK

HERE

4

चौथा

श्रीम.

वनिता

मल्हारी

मोरे

CLICK

HERE

5

पाचवा

श्री.

अजित

विश्राम

दळवी

CLICK

HERE

6

उत्तेजनार्थ

श्री.

निलेश

जयपाल

कांबळे

CLICK

HERE

7

उत्तेजनार्थ

श्री.

अजय

लिंबाजी

पाटील

CLICK

HERE

8

सादरीकरण

प्रमाणपत्र

श्री.

आशिष

अशोक

येल्लेवार

CLICK

HERE

9

सादरीकरण

प्रमाणपत्र

श्री.

नारायण

नानाराव

शिंदे

CLICK

HERE

10

सादरीकरण

प्रमाणपत्र

श्री.

दिग्विजय

नागोजी

फडके

CLICK

HERE

Post a Comment

0 Comments