महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा रद्द,शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांची घोषणा-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आज दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी ट्वीटर वरून महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी घोषणा केली आहे. त्या संदर्भात एका व्हीडीओ द्वारे माहिती दिली आहे.
या संदर्भातील व्हीडीओ पाहण्यासाठी CLICK HERE बटनावर क्लिक करा.


0 Comments