सन २०१९ या वर्षाचा राष्ट्रीय ( राष्ट्रपती ) शिक्षक पुरस्कार

      



भारत सरकार , मानव संसाधन विकास मंत्रालय  द्वारा दरवर्षी समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय ( राष्ट्रपती ) शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. भारतातील शिक्षकांना  दिल्ली येथे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचे हस्ते हा पुरस्कार दिला जातो.

सन २०१९ या वर्षाचा राष्ट्रीय ( राष्ट्रपती ) शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

National Award to Teachers

The purpose of National Award to Teachers is to celebrate the unique contribution of some of the finest teachers in the country and to honor those teachers who through their commitment and industry have not only improved the quality of school education but also enriched the lives of their students.


Diasclaimer:- वरील शैक्षणिक पोस्ट माहिती शिक्षकांच्या सोयीसाठी बनवलेली असून  शिक्षकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने या ब्लॉग वर ठेवलेली आहे.

Post a Comment

0 Comments