१२ वी मराठी युवकभारती व्याकरण - वाक्यरुपांतर- गुण २

 

१२ वी मराठी युवकभारती व्याकरण - वाक्यरुपांतर- गुण २ 

कृती पत्रिका मधील कृती ५ (अ)  (१) मधिल वाक्याचे रुपांतर 

विद्यार्थी मित्रहो ,

या प्रश्ना अंतर्गत वाक्यप्रकाराचे रुपांतर करण्यासाठी   दोन वाक्य  दिली जातील त्या वाक्यांचे समोरील सूचनेनुसार रुपांतर करणे अपेक्षित असते.

वाक्यरुपांतर संदर्भातील परीक्षाभिमुख PDF  डाऊनलोड करण्यासाठी वरील  DOWNLOAD  बटन ला क्लिक करा.

Post a Comment

0 Comments