कोरोना
प्रदुर्भावाच्या कालावधीमध्ये देखील राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या
उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करत
आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन असेल, फोनच्या माध्यमातून संपर्क करून Community Classes मध्ये किंवा घरी जाऊन तसेच गावातील सुशिक्षित
तरुण, सरपंच, पोलीस पाटील, शिकलेल्या माता, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य “शिक्षक मित्र” बनून मुलांच्या शिक्षणासाठी
विविध प्रकारे सहकार्य करीत आहे. या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न
करत आहेत याचीच माहिती संकलन करण्यासाठीचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे माहिती दिली आहे . तरी आपल्या किंवा आपल्या
शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सदरच्या पोर्टल वर आठवडानिहाय
नोंदविण्यात यावे ही विनंती..
नियमित आठवडा निहाय माहिती भरणेसाठी खालील बटनावर क्लिक करा.
0 Comments