इंग्रजीतील पाच स्वर त्यांची नावे आणि आवाज-

 इंग्रजीतील पाच स्वर त्यांची नावे आणि आवाज-

इंग्रजी भाषेत स्वर अत्यंत महत्वाचे आहेत. इंग्रजीतील बहुतेक शब्दांत कमीत-कमी एक तरी स्वर आलेला असतो. जर आपल्याला स्वरांचे आवाज व्यवस्थित माहित नसतील तर आपण इंग्रजी वाचन करत असतांना चुका करू शकतो. म्हणून इंग्रजीतील पाचही स्वरांचे आवाज आपणास माहित असावेत. ह्या स्वरांचे आवाज पाहण्यासाठी खालील CLICKHERE या बटनावर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments