इयत्ता १२ मराठी युवकभारती अतिसंभाव्य कृतिपत्रिका पाठ वेगवशता भाग १

इयत्ता १२ मराठी युवकभारती वेगवशता या पाठावरील अतिसंभाव्य कृतिपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता १२ मराठी युवकभारती वेगवशता हा पाठ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.




कृतीपत्रिका कशी असेल = कृती १ 


१. गदय विभाग  = एकूण २० गुण

• महत्त्वाचे:

- कृतिपत्रिकेतील प्रश्न १ मध्ये (I). (आ) आणि (इ) या कृती दिल्या जातील

-कृती १ (अ). (आ) त (इ) यांची गुणविभागणी

कृती १ (अ)पाठावर आधारित८ गुण

 कृती १ (आ)पाठावर आधारित ८ गुण

 कृती १ (इ)पाठाबाहेरील असेल ४ गुण 

(गदय विभाग) एकूण २० गुण


- वरीलपैकी (अ) आणि (आ) या कृती पाठ्यपुस्तकातील (पठित) गदय विभागावर म्हणजेच तुम्ही वाचलेल्या पाठावर आधारित असतील या कृतींचे पाठनिहाय मार्गदर्शन प्रस्तुत विभागात दिले आहे

.ती १ (ई) ही कृती अपठित गदय उताऱ्यावर आधारित असेल

- कृती १ (अ) साठी पाठ्यपुस्तकातील एक उतारा दिला जाईल त्यावर पुढीलप्रमाणे कृती विचारल्या जातील :

१ (आकलन)गुण २ 

२ (आकलन) गुण २ 

३ (स्वगत किंवा अभिव्यक्ती) गुण ४==  एकूण ८ गुण 


-कृती १ (आ) चे स्वरूपदेखील कृती १ (अ)  वरीलप्रमाणेच आहे.

. प्रस्तुत प्रश्नसंचातील सर्व कृती या कृती १ (अ) आणि कृती १ (आ) या दोन्हीसाठी उपयोगात येऊ शकतात.


आशयाच्या आकलनावर आधारित कृती असतील

नमुन्यादाखल काही कृती पाहा

(१) वेब आकृती पूर्ण करा.

(२) कोष्टक/तक्ता/यादी/वंशवृक्ष पूर्ण करा

(३) घटनाक्रमानुसार क्रम लावा.

(४) सहसंबंधांनुसार लिहा.

(५) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यांचा क्रम लावा.

(६) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा.

(७) ओघतक्ता पूर्ण करा.

(८) सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा.

(९) जोड्या लावा.

(१०) गाळलेल्या जागा भरा.

(११) विधान पूर्ण करा.

(१२) कारणे लिहा.

(१३) माहिती लिहा.

(१४) आकृतिबंध पूर्ण करा.

(१५ ) चौकट पूर्ण करा.

.कृती १ (अ) व (आ)३  : या कृती स्वमत/अभिव्यक्तीवर आधारित असतील

यामध्ये एक कृती स्वगतावर व एक कृती अभिव्यक्तीवर आधारित असेल यांपैकी

कोणतीही एक कृती सोडवायची आहे.

- या कृती प्रत्येकी ४ गुणांच्या असतील

या कृतीसाठी उता-याच्या संपूर्ण पाठाच्या अनुषंगाने दिलेल्या कृतीने स्पष्टीकरण

करणे. विचार मांडणे, मत मांडणे आणि ते स्वभाषेत मांडणे अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments