इंग्रजीतील शेवटी at आवाज असलेल्या शब्दांची ओळख -
इंग्रजी भाषेत स्वर अत्यंत महत्वाचे आहेत. इंग्रजीतील बहुतेक शब्दांत कमीत-कमी एक तरी स्वर आलेला असतो. जर आपल्याला स्वरांचे आवाज व्यवस्थित माहित नसतील तर आपण इंग्रजी वाचन करत असतांना चुका करू शकतो. तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपण आधी पहिल्या दोन अक्षरांचा आवाज घेऊन त्याला शेवटच्या अक्षराचा आवाज जोडून वाचन करने अपेक्षित आहे. इंग्रजीतील स्वर a चा आवाज अॅ असा होतो. आणि a समोर जर t हे अक्षर आले तर दोन्ही मिळून at = अॅट असा आवाज होतो. म्हणून शेवटी at असलेल्या शब्दांची ओळख करून घेण्यासाठी खालील CLICKHERE या बटनावर क्लिक करा.
0 Comments