सन २०१८-२०१९ या वर्षाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

 

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा दरवर्षी समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने सन १९६२-६३ पासून दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.प्राथमिक  शिक्षक, माध्यमिक शिक्षक,  विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, तसेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका यांना हा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.

सन २०१८-२०१९ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा निवड समिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सन २०१८-२०१९ या वर्षाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments