पूर्व प्राथमिक गट-राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाने बक्षीस पात्र ठरलेला नवोपक्रम :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०१९ – २०२० मध्ये पूर्व प्राथमिक गट ( अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका ) गटातील-राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाने बक्षीस पात्र ठरलेला नवोपक्रम पाहण्यासाठी
0 Comments