या लिंक वर क्लिक करा
प्राथमिक ते उच्च
माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व
अधिका-यांना प्रोत्साहन देणे.शिक्षक व अधिका-यांनी दैनंदिन कामकाजात नाविन्यता
आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड.
विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन
संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर
शोध घेणा-या शिक्षक व अधिका-यांना उत्तेजन देणे.शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व
संशोधक वृत्ती वाढीस लावणे.शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त
नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी online
प्रकाशित करणे.
या ध्येयाने प्रेरित होऊन नवोपक्रम स्पर्धा आयोजित केलेली असते
0 Comments